लोणंद:अंगणवाडीसेविकांचा ओटीभरण कार्यक्रम

 लोणंद शहरामध्ये समाज मंदिर मध्ये अंगणवाडीसेविकांचा  ओटीभरण
 कार्यक्रम उत्साहात साजरा


लोणंद:
 प्रतिनिधी:
 लोणंद शहरातील समाज मंदिर मध्ये  अंगणवाडी मदतनीस यांच्या तर्फे डोहाळे जेवण व ओटी भरण कार्यक्रम साजरा करण्यात आला.

अंगणवाडी तील बालकांचा पालन पोषण आहार असा आगळावेगळा साजरा कार्यक्रम समाज मंदिर मध्ये   संपन्न झाला.
 या प्रसंगी अंगणवाडी सेविका जया लाळगे,कविता डोईफोडे,सविता शिंदे, शैला खरात, स्वामी उज्वला, अनिता शिंदे आदी उपस्थित होत्या.
 हा कार्यक्रम पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ