'मारूतीरावबुवा रामदासी यांचे निधन'
सातारा: प्रतिनिधी:
आज दि.१९ रोजी समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड अध्यक्ष श्रीयुत मारूतीरावबुवा रामदासी यांचे सज्जनगड येथे दिर्घकालीन आजाराने सांयकाळी निधन झाले.
दि.२० रोजी सकाळी ७.३० ते ११.०० पर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिव समर्थ सदन, सातारा येथे ठेवण्यात येणार असून सकाळी ११.३० वा संगम ,माहुली सातारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

.jpg)
0 टिप्पणियाँ