लोणंद येथे बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेने तर्फे अभिवादन
लोणंद:-
लोणंद शहर शिवसेनेच्या वतीने शासकीय विश्राम गृहा समोर स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेने तर्फे अभिवादन करण्यात आले.
यावेळी,
पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष चौधरी,
लक्ष्मण जाधव, संदीप शेळके पाटील , अविनाश नलावडे, हेमंत पवार, जगन्नाथ येळे, सुनील यादव , शंभू राजे भोसले , श्रीकांत सावंत, पंकज माने, किरण शेळके,किरण वाघमारे, संदीप जगताप, दादा शिंदे , बाळासाहेब शेळके इत्यादी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

.jpg)
0 टिप्पणियाँ