बैलांवर अन्याय करणाऱ्यावर कारवाई करावी.
लोणंद: प्रतिनिधी:
साखर कारखान्यावरील ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्याच्या बैलांवर अन्याय होत आहे. तो बंद करावा, अशी मागणी पशु प्रेमी करीत आहेत.
सोमेश्वर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या जास्त ऊस बोजा वाहतूक करतात. यामुळे या गाड्यांना वजन काटा समान नसल्याने हवा तेवढा बोजा टाकून वेळ प्रसंगी घेऊन वाहतूक केली जाते चित्रातील बैलगाडी जास्त बोजा मुळे रस्त्यावरती पडल्याचे चित्र दिसते.
त्यामुळे मोठ्या जनावरांना होत नाही त्यामुळे अन्याय वाढत चालला आहे समान बोजा बैलगाडीला द्यावा अशी मागणी पशु प्रेमी करीत आहेत.
0 टिप्पणियाँ