लोणंद शहरातील कचरा गाड्या बंद, ग्रामस्थ नाराज.
लोणंद : प्रतिनिधी:
लोणंद शहरातील कचरा गाड्या बंद झाल्याने परिसरातील ग्रामस्थ नाराज झाले आहेत.
लोणंद शहरातील घंटागाडी ने कचरा गोळा करून बाजार तळावरील ओढ्याच्या संरक्षक भींती शेजारी टाकण्यावरून नगरपंचायतीवर गेल्या महिन्यात ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता.
त्याचा पडसाद उमटल्याने अप्पर जिल्हाधिकारी यांनी काल नगरपंचायत मध्ये चर्चा करण्यात आली, परंतु अद्याप तोडगा न निघाल्याने घंटागाड्या नगरपंचायत समोर उभ्या आहेत.
त्यामुळे शहरातील कचरा उचलणे कमी घंटा गाड्या बंद असल्याने ग्रामस्थांच्या संतापाची लाट निर्माण झाली आहे.

.jpg)
0 टिप्पणियाँ