सांगली मिरज कुपवाड महानगर पालिका अंतर्गत अभयनगर आरोग्य केंद्र येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
सांगली ; प्रतिनिधी/
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत अभय नगर आरोग्य केंद्र येथे भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन आज मोठया उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला .
डॉक्टर संजीवनी घाडगे मॅडम वैद्यकीय अधिकारी,यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
अभिजीत कांबळे सर यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.सर्व कर्मचारी उपस्थित होते.उजवला कांबळे.मनीषा मोहिते.सपना आवळे.तृप्ती शिंदे.पार्वती कांबळे.भारती लोंढे.विमल जाधव.शकुंतला भिसे.सविता सातपुते.राणी चौघुले.वर्षा ढोबळे.फरझाना मुलाणी.सरोजा भुयार.प्रीती सुतार.सुजाता भोरे.स्वबिर शेख .पार्वती इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम डॉक्टर संजिवनी घाडगे यांनीनी आयोजित केला होता.

.jpg)
0 टिप्पणियाँ