आमदार जयकुमार गोरे यांनी केले बनसोडे कुटुंबियांचे सांत्वन.

आमदार जयकुमार गोरे यांनी केले बनसोडे कुटुंबियांचे सांत्वन.

म्हसवड वार्ताहर....
आमदार जयकुमार गोरे यांनी केले बनसोडे कुटुंबियांचे सांत्वन. 

आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांचे निकटवर्तीय युवानेते हरिदास बनसोडे यांचे वडील सिद्धेश्वर कुरोली ता .खटाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यशवंत बाबा पतसंस्थेचे संस्थापक शिवाजीराव बाबा बनसोडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . आज त्यांच्या निवासस्थानी आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांनी बनसोडे परिवाराची सांत्वनपर भेट घेतली.
*यावेळी संजय गांधी (काका) निलेश कर्पे ,काका बनसोडे , सरपंच शहाजी देशमुख उपस्थित होते.*

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ