फलटण हद्दीत बेकायदेशीर वाळू उपसा

फलटण हद्दीत बेकायदेशीर वाळू उपसा


लोणंद : प्रतिनिधी:
बाणगंगा नदीच्या पात्रातील वाळू उपसा बंथ करावा, अशी मागणी या परिसरातील पर्यावरणप्रेमी करीत आहेत.
फलटण येथील उपविभागीय अधिकारी, पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाळु माफीया अधिक सक्षम झाले असूध दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळू चोरी होता आहे.
महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे अध्यक्ष फलटण येथील आहेत मात्र तरीही या भागात वाळू उपसा होत असून बेकायदेशीर वाळूचा साठा या परिसरात होत आहे, याबाबत तातडीने संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ