लोणंद नगरपंचायतीच्या घंटागाड्या सुरू

"लोणंद नगरपंचायतीच्या घंटागाड्या मानदेशी न्यूजच्या दणक्याने सुरु"

लोणंद :प्रतिनिधी:


 लोणंद नगरपंचायत घंटागाड्या बाजार तळावरती शहरातील कचरा टाकण्यात येत होता.
त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी नगरपंचायत वरती मोर्चा काढलेला होता.आणि घंटागाड्या बंद झाल्या होत्या.
अप्पर जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाच दिवसानंतर घंटागाडी घरोघरी फिरू लागल्याने ग्रामस्थ व महिलावर्गानी मानदेशी न्यूजला धन्यवाद दिले आहेत.
 आणि शहरातील भरपूर प्रमाणात गोळा होत असलेला कचरा अखेर घंटागाडी द्वारे विल्हेवाट लावण्यात आल्याने  ग्रामस्थांनी  मानदेशी  न्यूजचे अभिनंदन केले आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ