फलटण येथील रामरथ यात्रा २२-२७ नोव्हेंबर रोजी
लोणंद: प्रतिनिधी:
फलटण येथील रामरथ यात्रा २२ते -२७ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
फलटणचे आराध्यदैवत असलेल्या श्रीराम रथ उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दिनांक भाऊ 22 बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर पर्यंत असून बुधवार हा राम रथ उत्सवातील मुख्य दिवस आहे.
या उत्साहाची व्यवस्था नाईक-निंबाळकर देवस्थाने व इतर चारीटेजट्रस्ट आणि फलटण नगर परिषद यांच्यावतीने पाहीली जाते.
राम रथ यात्रेसाठी फलटण नगर परिषद व पोलीस प्रशासन,नाईक-निंबाळकर ट्रस्ट व इतर प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांत अधिकारी शिवाजी जाधव यांनी दिली आहे.

.jpg)
0 टिप्पणियाँ