म्हसवड येथे मा आमदार योगेशअण्णा टिळेकर यांच्या येणाऱ्या हिंदु बहुजन सन्मान यात्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन – करणभैय्या पोरे

दि.६ ऑक्टोबर रोजी 
म्हसवड येथे  आमदार योगेशअण्णा टिळेकर यांच्या येणाऱ्या हिंदु बहुजन सन्मान यात्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन – करणभैय्या पोरे

म्हसवड: वार्ताहर ..

म्हसवड येथे दि. ६ ऑक्टोबर रोजी म्हसवड येथे येणार आहेत..
बहूजन अठरा पगड जातीच्या अस्तित्वाचे लढाई सामील व्हावे. असे आवाहन युवा नेते करणभैय्या पोरे यांनी दिली आहे.
 हिंदु बहुजन सन्मान यात्रा म्हसवड येथे उत्साहात पार पडणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने बहुजन समाजाच्या हक्क, अधिकार आणि सन्मानासाठी लढणाऱ्या विचारसरणीचे समर्थन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
संत सावता क्रांती परिषद महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ते चौंडी अशी हिंदू बहुजन सन्मान यात्रा व संवाद दौरा आयोजित केला आहे.
या यात्रेला  मार्गदर्शन मा आमदार योगेश अण्णा टिळेकर हे  करणार आहेत .
बहूजन अठरा पगड जातीच्या  व बारा बलुतेदार समाज बांधवांच्या अस्तित्वाच्या लढाई मध्ये सामील व्हावे.आणि सुसंस्कृत समाज संवर्धनासाठी आपण सारे एकत्र येऊ यात.
 या हिंदू बहूजन सन्मान  यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन. करणभैय्या पोरे यांनी सर्व नागरिकांना, समाजातील नेतृत्वांना , तरुणांना आवाहन केले .

आहे 
बहूजन  युवकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकात्मता आणि सामुदायिक सन्मानाला बळ देणे द्यावे.
यात्रेत उपस्थित राहून बहुजन समाजाचा सन्मान कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे  असे आवाहन करणभैय्या पोरे यांनी  केले आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ