विजय होत नसतो तो खेचून आणावला लागतो .




मिलींद काळे महाबळेश्वर सातारा 
 २५६ वाई विधान सभा मतदार संघात चुरशीची लढत होती.दोन्ही उमेदवार यांना मुळातच राजकीय वारसा आहे माजी राज्य पणन मंत्री मदन आप्पा पिसाळ  यांच्या सूनबाई (शरद पवार) गटातून तर माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र आमदार मकरंद लक्षमणराव जाधव पाटील हे 61392 इतक्या मते धीक्क्याने निवडून आले आता पुन्हा एकदा  256 वाई मतदार संघाचे प्रतिनिधि म्हणून काम करणार आहे या चुरशीच्या लढतीत  मकरंद(आबा) लक्ष्मणराव पाटील विजयी झाले .गेल्या दोन-तीन आठवड्यापासून आबांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र शेठ राजपुरे  व त्यांचे सहकारी यांनी प्रत्येक गावामध्ये जात मकरंद पाटील यांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करत आलेल्या संधीच सोने केले
.या महाबळेश्वर शहार व तालुक्यातील विजया साठी अहो रात्र झटणारे महाबळेश्वर महाबळेश्वर मधील कार्यकर्त्यांनी विजयाचे स्वागत करत,  मोठ्या जल्लोषात व उत्सवात विजय मिरवणुका काढण्यात आली . राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) भारतीय जनता पक्ष शिवसेना व घटक पक्षाचे सर्वच राजकीय नेते, कार्यकर्ता मंडळी मोठ्या जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत
डीजेच्या तालावर थिरकत महायुतीच्या कर्यालापासून मिरवणूक सुरू झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्याला पुष्पहार घालून मुख्यबाजार पेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मिरवणूक सांगता करण्यात आली.
 यावेळी किसन शिंदे,अफजल सुतार,प्रकाश पाटील, सुनील शिंदे, रविंद्र कुंभारदरे, विशाल तोष्णीवाल, समीर सुतार, सतिश ओंबळे, रोहित ढेबे संजय पिसाळ, संतोष आबा शिंदे, शिवसेनाचे विजय नायडू, ज्येष्ठ पत्रकार बबनराव ढेबे, अँड.संजय जंगम,अनिल साळुंखे,फकिर वलगे, तोफिक पटवेकर, प्रभाकर देवकर, प्रशांत भोईटे,किरण शिंदे,राजेंद्र पवार,विजय बिरामणे,विमलताई पारटे,उषाताई ओंबळे, श्रध्दा रोकडे, वनिता जाधव,वर्षा आरडे, मेघा चौरगे, ज्योती वागदरे,भक्ती जाधव, फौजिया मुलाणी, सुरेखा पंडित,सुनिता  फळणे,सोनाली बांदल, 
प्रभा नायडू, शिवानी वाडकर, 
 शितल ओतारी, संजय ओंबळे, रोहित ढेबे,सचिन गुजर, सुनील ढेबे, विनय गायकवाड ,अक्षय वायदंडे, प्रमोद अण्णा गोंदकर, दीपक वरपे,महेश शर्मा,किरण मोरे,विमलताई पारटे,उषाताई ओंबळे, श्रध्दा रोकडे, वनिता जाधव,वर्षा आरडे, मेघा चौरगे, ज्योती वागदरे,भक्ती जाधव, फौजिया मुलाणी, सुरेखा पंडित,सुनिता  फळणे,सोनाली बांदल, प्रभा नायडू, शिवानी वाडकर,शितल वाईकर, (ओतारी),पत्रकार राहुल शेलार, रियाज मुजावर,अजित कुंभारदरे, राजेश सोंडकर, मिलिंद काळे उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ