साताऱ्यात कार अपघात, एक ठार.

सातारा येथे  D.मार्ट जवल अपघात

सातारा ःः
होंडासिटी गाडी ही कार सांगली हून पुणा येथे जात असताना डी मार्ट जवल या गाडीचा टायर पग्चर झाला होता तो टायर बदलुन झाला तो पर्यतं पाठीमागुन ईन्डी का गाडी क्रमाकं MH -11- L - 9191 या गाडीने होंडाससिटी क्रमाकं या गाडीला धडकून अपघात झाला या मधे एक मयत.
मयताचे नाव उमरफारूक दस्तगीर पखाली वय 29 राहनार कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापुर याचें सोबत गाडी मधे त्यांची पत्नी नसरीन उमर फारूक पखाली व दोन मुली अन्सीबा उमर फारुक वय 2‌‌ , आम्मारा उमर फारूक पखालीवय 5, सासरे मोहंमद रफीक जाफर मुजावर वय 51, सासु जबीन मोहंमद रफीक मुजावर वय 45 असे या गाडीत होत सर्व सुक्षीत आहेत.
सातारा तालुका पोलीस स्टेशन ला गुणा दाखल.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ