सनानत संस्थेचे धर्मरक्षणाचे कार्य अतुलनीय आहे.नगराध्यक्ष भगतसिंग विरकर
म्हसवड: प्रतिनिधी:
सनानत संस्थेचे धर्मरक्षणाचे कार्य अतुलनीय आहे.असे विचार म्हसवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष भगतसिंग विरकर यांनी व्यक्त केले.
दि.21 रोजी म्हसवड येथे म.फुले चौकात सनातन धार्मिक ग्रंथ विक्री व सात्त्विक वस्तू विक्री चा शुभारंभ नगराध्यक्ष भगतसिंग विरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी धर्म रथाचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक गणेश रसाळ, युवराज सुर्यवंशी, पत्रकार विजयराव टाकणे, सुभाष वीरकर, पत्रकार नागनाथ डोंबे,सौ.सुनिता ताई दिक्षित, चाळके साहेब, सौ.टकलेताई,सौ.तावरेताई, श्रीमती भागवत ताई उपस्थित होते.

बलात्कार, भ्रष्टाचार, आंतकवाद इत्यादी समस्या मूळे जनता हैराण झाली आहे. वैयक्तिक जीवनात नैराश्य आले असून अनेकजण समस्याग्रसत झाले आहेत.
अडचणीच्या प्रसंगात आनंदी जीवन कसे जगावे ,हे समजून सांगणारी सनातन ची ग्रंथ संपदा आणि सात्त्विक उत्पादन यांचा धर्म रथ म्हसवड येथे आला आहे.
प.पु.डॉ.जयंत बाळाजी आठवले यांनी मानवी जीवनासाठी आदर्श आणि आधारस्तंभ ठरेल अशी ग्रंथसंपदा संकलीत केली आहे. आपले जीवन आनंदी कसे राहील, मुलांवर कोणते संस्कार करावेत,नमस्कार करण्याच्या पध्दती, आयुर्वेदिक औषधे, केशरचना, धार्मिक विधी, शास्त्र काय सांगते,इ.बाबतचे ग्रंथ या धर्म रथा मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
धर्म रक्षण व तणावमुक्त जीवन यासाठी हे उपयुक्त ग्रंथ व धार्मिक साहित्य या रथा मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सर्व धर्म प्रेमीनी या धर्म रथा ला भेट द्यावी, असे आवाहन या निमित्ताने नगराध्यक्ष यांनी केले.
२१ -२३ असे दोन दिवस हा रथ शहरात उपस्थित राहणार आहे.

.jpg)
0 टिप्पणियाँ