आटपाडी साठे नगर येथे बाल दिन उत्स्फूर्तपणे साजरा
आटपाडी ; साठे नगर जिल्हा परिषदेच्या शाळे मध्ये बालदिन आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडी च्या आटपाडी शाखे तर्फ साहेबराव चंदनशिवे व कार्यकर्ते यांनी शाळे मध्ये जाऊन मुलांना खाऊ वाटप केले.
बाल दिनाचे महत्त्व विषद केले.
मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता !
या प्रसंगी आटपाडी तालुका अध्यक्ष साहेबराव, हिंदुराव मोरे,
नवनाथ जावीर,( सिने कलाकार
) राजू केंगार, सुनंदा मोरे,नवनाथ सावंत ,महेश ऐवले, आबा काटे, व बहुसंख्येने नागरिक उपस्थितीत होते
शिक्षक स्टाफ श्रीकांत कुंभार सर,गळवे सर,पावणे मॅडम हजर होते.

.jpg)
0 टिप्पणियाँ