'बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत घाणीचे साम्राज्य'


 'बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत घाणीचे साम्राज्य'


लोणंद:

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अस्वच्छता निर्माण झाली असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

 बारामती तालुक्यातील भव्यदिव्य बाजारपेठ अर्थवाहिनी समजली जाणारी फार मोठ्या मार्केट यार्ड परंतु रस्त्यावरच व्यापाऱ्यांची पन्नास फुटापर्यंत धान्याची पोती वाहने ठेवून अडचणी केली आहे.

यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
 प्रशासनाने शेतकरी, कामगार व ग्राहक वर्गांसाठी रस्ता खुला करावा.
 आवारातील स्वच्छता  नाही.
त्यामुळे या मार्केट कमिटी मध्ये दुर्गंधीयुक्त असे वातावरण तयार झाले आहे.
 वरिष्ठ पणण महासंघाच्या अधिकाऱ्यांनी  यांनी तात्काळ सुखसोयी ग्राहकांना द्याव्यात.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ