श्रीमती लीलावती मारुती उबाळे यांचे दुःखद निधन


श्रीमती लीलावती मारुती उबाळे यांचे दुःखद निधन 

म्हसवड (वार्ताहर)
सामाजिक कार्यकर्ते  सुरेश मारुती उबाळे व रमेश उबाळे यांच्या आई  श्रीमती 
लीलावती मारुती उबाळे यांचेअल्पआजाराने ,वृद्धापकाळाने दि२८ डिसेंबर रोजी सकाळी पुणे येथे निधन झाले.
अतिशय मनमिळाऊ स्वभाव होता, त्यांचे पश्चात दोन मुले,एक मुलगी,सूना नातवंडे असा परिवार आहे
म्हसवड येथील आयडी बी आय बँक चे शिपाई व ग्राहक पंचायत तालुका कार्यवाहक,नगर वाचनालय म्हसवड चे कार्यवाहक सुरेश उबाळे यांच्या त्या मातोश्री होत.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपला संसार करून मुलांना शिक्षण देऊन संसार केला होता. जय भवानी दुर्गा उत्सव मंडळ म्हसवड चे माजी अध्यक्ष माजी अध्यक्ष बंडू उबाळे व सचिन उबाळे यांच्या आजी होत.
पुणे येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ